महामार्गाविषयी


महामार्गाविषयी

Group 678

बांधकाम तपशील

पॅकेज तपशील

हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या 16 पॅकेजेसवर काम सुरू करण्याच्या उद्देशाने 16 क्वालिफाइड कंत्राटदारांची नावे जाहीर करण्यात आली असून त्याद्वारे या प्रकल्पाला गती देण्यात येईल.