MSM Marathi blogs

26 Oct

'एक स्वाक्षरी समृद्धीसाठी'

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पात आरेखन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोजणी प्रक्रिया राबवली गेली. याद्वारे ज्या जमिनी या प्रकल्पाच्या उपयोगात आणल्या जाणार आहेत त्यांची योग्य मोजणी करून मूल्यांकन करण्यात आले.
25 Oct

गतिमान विकासातून समृद्धीकडे

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाद्वारे राज्यातील शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. वेगवेगळ्या दृष्टीकोनातून प्रस्तावित समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये सांगता येतील.
14 Oct

ग्रामीण वाहतुकीला समृद्धीचे पाठबळ

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून एकीकडे जसे सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचे ध्येय साध्य करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे तसेच या महामार्गाद्वारे नजीकच्या ग्रामीण भागाला विकास प्रक्रियेत सामील करून घेण्याचा महामंडळाचा मानस आहे.
25 Sep

पर्यावरण रक्षणाकडून समृद्धीकडे

अत्याधुनिक पायाभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देताना महामंडळातर्फे पर्यावरणाचा विचार नेहमीच केला जातो.
इंटरचेंज : समृद्धीचा एक दुवा भाग १
22 Sep

इंटरचेंज : समृद्धीचा एक दुवा भाग १

इंटरचेंज म्हणजे काय ? त्यांची गरज काय ? त्यांचे आकारानुरूप होणारे वर्गीकरण नक्की कसे होते ? कुठल्या मुद्यांचा विचार करून हे इंटरचेंज बांधले जातात ? असे अनेक प्रश्न महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने समोर येत आहेत.
इंटरचेंज : समृद्धीचा एक दुवा भाग २
21 Sep

इंटरचेंज : समृद्धीचा एक दुवा भाग २

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ज्या १० जिल्ह्यातून जाणार आहे अशा जिल्ह्यांमधील काही ठराविक व आवश्यक ठिकाणी महामंडळातर्फे इंटरचेंज बांधले जाणार आहेत.
29 Aug

समृद्धीसाठी रस्ता रुंदीकरण हा पर्याय नव्हे ! भाग १

मुंबई आणि नागपूर या महाराष्ट्रातील दोन मुख्य शहरांना जोडण्यासाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यानंतर सर्व स्तरातून या प्रकल्पाचे स्वागत झाले.
28 Aug

समृद्धीसाठी रस्ता रुंदीकरण हा पर्याय नव्हे ! भाग २

सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गांचे रुंदीकरण करून समृद्धी महामार्ग बांधण्याचा पर्याय योग्य व वस्तुस्थितीला धरून नसल्याचे विविध मुद्यांवरून स्पष्ट होते.
27 Aug

समृद्धीसाठी रस्ता रुंदीकरण हा पर्याय नव्हे ! भाग ३

समृद्धी महामार्गाची बांधणी करताना जुन्या महामार्गांच्या रुंदीकरणाचा मुद्दा विविध स्तरावर लोकांनी मांडल्यानंतर आपली भूमिका लोकांना समजावी या दृष्टीने 'समृद्धीसाठी रुंदीकरण हा पर्याय नव्हे!' या नावाची एक लेखमालिका आपल्यापर्यंत आम्ही पोचव
"समतोल" विकास व्हाया महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
10 Jul

"समतोल" विकास व्हाया महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. या महामार्गाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेसाठी विकासाची आणि प्रगतीची अनेक दारं खुली होणार आहेत.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org