खरेदी खत तपशील

थेट खरेदी मोबदला आणि भूसंपादनाची माहिती

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदी आणि भूसंपादन प्रक्रियेव्दारे संपादीत केलेल्या जमिनी व देण्यात आलेला मोबदला याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर माहिती तयार करताना प्रादेशिक कार्यालयांकडून माहिती अचूक तयार करण्यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. तथापि, टंकलेखनाच्या चुकीसाठी महामंडळ जबाबदार राहणार नाही. कार्यालयीन कामासाठी तसेच न्यायालयीन कामकाजासाठी माहिती आवश्यक असल्यास माहितीची प्रमाणित प्रत महामंडळाच्या संबंधित कार्यालयाकडून घेता येईल.

अमरावती जिल्हा

सरळ खरेदी   भूसंपादन

अहमदनगर जिल्हा

सरळ खरेदी   भूसंपादन

औरंगाबाद जिल्हा

सरळ खरेदी   भूसंपादन

बुलढाणा जिल्हा

सरळ खरेदी   भूसंपादन

जालना जिल्हा

सरळ खरेदी   भूसंपादन

नागपूर जिल्हा

सरळ खरेदी   भूसंपादन

नाशिक जिल्हा

सरळ खरेदी   भूसंपादन

ठाणे जिल्हा

सरळ खरेदी   भूसंपादन

वर्धा जिल्हा

सरळ खरेदी   भूसंपादन

वाशिम जिल्हा

सरळ खरेदी   भूसंपादन

 

 

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org