Project Statistics

आकडेवारी

महत्त्वाची आकडेवारी

शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाची लांबी ७०० किमी
कुठून कुठे? नागपुर ते मुंबई
महामार्ग किती जिल्ह्यांमधून जाणार आहे? १०
किती तालुके जोडले जाणार आहेत? २६
महामार्ग किती गावांमधून जाणार आहे? ३९२
प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्रे २० पेक्षा अधिक
महामार्गाच्या आखणीसाठी लागणारी जमीन साधारण २४,२५५ एकर (९,९०० हेक्टर)
प्रकल्पाचा एकूण खर्च साधारण रु. ४६,००० कोटी
प्रकल्प कधी पूर्ण करण्याचं नियोजन आहे? ऑक्टोबर २०१९

जमिनीची गरज

  एकर हेक्टर
कृषी समृद्धी केंद्रांसाठी २४,५०० १०,०००
महामार्गासाठी २४,२५५ ९,९००
महामार्गालगतच्या सोयीसुविधांसाठी ३५५ १४५
एकूण जमिनीची गरज ४९,११० २०,०४५

प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्रांची यादी

अंतर्भूत गावे तालुका जिल्हा
वडगांव हिंगणा नागपूर
हळदगांव (अंशत: क्षेत्र)
भानसुली (अंशत: क्षेत्र)
सावंगी (अंशत: क्षेत्र)
बीड नाकझरी आर्वी वर्धा
बोरी खनापूर (अंशत: क्षेत्र)
मानकापूर
नागाझरी
रामपूर (अंशत: क्षेत्र)
रेनकापूर
पांढरकवडा वर्धा वर्धा
चिंचघाट सेलू वर्धा
दत्तापूर (अंशत: क्षेत्र) धामणगांव रेल्वे अमरावती
जळगांव (अंशत: क्षेत्र)
आर्वी (अंशत: क्षेत्र)
नारगवंडी
आसेगांव
मुंडमाळी नांदगांव, खांदेश्वर अमरावती
निशंकराव
हिंदुराव
फुबगांव
शिवनी
रसुलपूर
गवनेर तळेगांव
शाहा (अंशत: क्षेत्र) कारंजा वाशिम
वाल्हाई (अंशत: क्षेत्र)
भिलखेडा (अंशत: क्षेत्र)
रिधोरा (अंशत: क्षेत्र) मालेगांव वाशिम
सुकांदा
वारंगी (अंशत: क्षेत्र)
ब्राम्हणवाडा (अंशत: क्षेत्र)
इराळा
वानोजा (अंशत: क्षेत्र) मंगरुळपीर वाशिम
पूर (अंशत: क्षेत्र)
भूर
गावंडळा मेहकर बुलडाणा
काबरा (अंशत: क्षेत्र)
साबरा
फैजलपूर (अंशत: क्षेत्र)
भूमरा
सावरगांव माळ सिंदखेडराजा बुलडाणा
निमखेड
गोळेगाव
मलकापूर पांग्रा (दूसरबीड) सिंदखेडराजा बुलडाणा
जामवाडी जालना जालना
गुंडेवाडी
श्रीकृष्णनगर
घायगांव वैजापूर औरंगाबाद
जांभरगाव
हडस पिंपळगाव (अंशत: क्षेत्र) वैजापूर औरंगाबाद
करंजगाव (अंशत: क्षेत्र)
लासूरगाव (अंशत: क्षेत्र)
शहजतपूर (अंशत: क्षेत्र)
शेकता करमाड औरंगाबाद औरंगाबाद
दौलताबाद - माळीवाडा औरंगाबाद औरंगाबाद
सावळी विहीर (अंशत: क्षेत्र) कोपरगांव /राहता अहमदनगर
चांदे कासारे (अंशत: क्षेत्र)
धोत्रे कोपरगांव/ वैजापूर अहमदनगर/औरंगाबाद
बाबतारा
लाखगंगा
पुरणगाव
मौजे तळेगांव इगतपुरी नाशिक
मौजे नांदगाव सद्रो
गौंडे (सिन्नर) सिन्नर नाशिक
चिंचवली कल्याण ठाणे
नाडगांव
पितांबरे
उटणे
आबिंवली तर्फे वासुंर्दी
कासगांव शहापूर ठाणे
सापगांव
शेलवली
खुटघर
मौजे फुगळे शहापूर ठाणे
मौजे वाशाळा
मौजे हिव शहापूर ठाणे
मौजे रास

महामार्गापासून जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणचे अंतर

चंद्रपूर १२५ किमी
वर्धा ० किमी
यवतमाळ ४२ किमी
अमरावती २६ किमी
अकोला ४७ किमी
वशिम २२ किमी
हिंगोली ७० किमी
नांदेड १९० किमी
बुलढाणा ७५ किमी
जालना ० किमी
परभणी १०२ किमी
औरंगाबाद ० किमी
बीड १३० किमी
अहमदनगर ८७ किमी
नाशिक ० किमी
धुळे १६० किमी
जळगाव १९० किमी
पालघर ० किमी
ठाणे ० किमी
 

पर्यटनस्थळांपासून नियोजित द्रुतगती महामार्ग किती अंतरावर आहे?

पेंच राष्ट्रीय उद्यान ९५ किमी
ताडोबा – अंधेरी व्याघ्र प्रकल्प १२४ किमी
रामटेक ४८ किमी
रामधाम सांस्कृतिक थीम पार्क ४० किमी
सेवाग्राम ६ किमी
चिखलदरा ८० कि.मी
लोणार १८ किमी
शेगाव ७४ कि.मी
अजिंठा ९५ किमी
वेरूळ १२ km
दौलताबाद किल्ला १७ किमी
गौताळा वन्यजीव अभयारण्य ६८ किमी
बीवी का मकबरा ५ किमी
शिर्डी ० किमी
पांडवलेणी ७ किमी
त्र्यंबकेश्वर शिव मंदिर १४ किमी
सुला वाईन निर्मिती केंद्र ८ कि.मी
तानसा वन्यजीव प्रकल्प ६० कि.मी

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org