नागपूर - मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला 'डिफेन्स इंडस्ट्री कॉरिडॉर' म्हणून घोषित करण्यासंदर्भात राज्य सरकारची रक्षा मंत्रालयाला विनंती - १२ नोव्हेंबर २०१८, सोमवार

नागपूर - मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला 'डिफेन्स इंडस्ट्री कॉरिडॉर' म्हणून घोषित करण्यासंदर्भात राज्य सरकारची रक्षा मंत्रालयाला विनंती -१२ नोव्हेंबर २०१८, सोमवार

केंद्र सरकारने महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील काही ठराविक जागांची सुरक्षा विषयक गोष्टींचे उत्पादन केंद्रे सुरु करण्यासाठी पाहणी सुरु केली आहे. यानिमित्ताने विदर्भ आणि मराठवाडा या भागाला 'डिफेन्स इंडस्ट्री हब' बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. असा आशावाद इंडो फ्रेंच परिषदेत बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

Recoverable fatal error: Argument 1 passed to xmlsitemap_node_create_link() must be an instance of stdClass, boolean given, called in /home/mahasamruddhimaha1/mahasamruddhimahamarg.com/sites/all/modules/xmlsitemap/xmlsitemap_node/xmlsitemap_node.module on line 28 and defined in xmlsitemap_node_create_link() (line 194 of /home/mahasamruddhimaha1/mahasamruddhimahamarg.com/sites/all/modules/xmlsitemap/xmlsitemap_node/xmlsitemap_node.module).

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org